म्हणूनच सारे म्हणती जगी जे न देखे रवी ते देखे कवी म्हणूनच सारे म्हणती जगी जे न देखे रवी ते देखे कवी
साधी सोपी झोकदार मराठी भाषा फार लयदार गुणगान गावे किती तिचे इथला मानव इमानदार.... साधी सोपी झोकदार मराठी भाषा फार लयदार गुणगान गावे किती तिचे इथला मानव इमानदार.....
सैनिक हा दादा माझा सीमेवरती लढतो सैनिक हा दादा माझा सीमेवरती लढतो
आठवणीत घातले अनमोल क्षण ज्याने । अश्या प्रेमाला जागे करणे जिंदगी है ।। आठवणीत घातले अनमोल क्षण ज्याने । अश्या प्रेमाला जागे करणे जिंदगी है ।।
ओलं चिंब पावसात भिजवतात त्या आठवणी, क्षणाक्षणाला भास पडूनी रडवतात त्या मनोमनी. ओलं चिंब पावसात भिजवतात त्या आठवणी, क्षणाक्षणाला भास पडूनी रडवतात त्या मनोमनी.
नदी,झरे तुडुंब भरले खळखळ नादही घुमला नदी,झरे तुडुंब भरले खळखळ नादही घुमला